Pages

Wednesday, October 1, 2008

Yayati -- V.S. Khandekar

दोन दिवस पासून एक कादंबरी वाचत आहेत आम्ही। नाव आहे "ययाति" - वि स खांडेकर यांची १९५९ ला प्रकशित।

महाभारत नुसार -
खुप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे। एक रजा होता "नहुष"। त्याला दोन सक्खी मुले होती - यती आणि ययाति , आणि बाकि सावत्र भाऊ होते - संयति , अयति , वियति आणि कीर्ति।

दूसरा संधर्ब -
नहुष ला दोन मुले होती- यती आणि ययाति । राजा ला एक महान र्हुह्शी ने शाप दिला असतो। "नहुष ची मुले कधी ही सुखी होणार नाहीत... " आणि तसेच होते॥ यती लहान पानी घर सोडून सन्यासी होतो॥ त्याची सिद्धि प्राप्त करायची इच्चा इतकी वाढते की तो सर्वा काही विसरून जातो।
ययाति - एक महान योद्धा बनतो। अस्वमेघ करतो, आई - वाडिला साठी सगळे करतो॥ त्याचे दुर्भाग्य - त्याला देवयानी नावाची शुक्रचार्याची मुलगी भेटली आहे आणि ते पानी ग्रहण करून विवाह बद्ध होतात

देवयानी - एक हट्टी, फारच खोचक बुद्धि ची मुलगी॥ ययाति तिच्या बरोअब्र कधीच खुश होत नाही
बिचारा ययाति दारू आणि बाकि च्या घान सवयी चा बळी पडतो। दारू , नशा आणि काम सुखा मागे पागल होतो...
त्याला हे सुद्धा कळत नाही की समोर ची व्यक्ति कोण आहे।

आणि कहानी मधे बरेच नविन पात्र येतात...
कच - देवगुरु चा मुलगा॥ आणि एक हुशार, कर्तात्वावन व्यक्ति
शर्मिश्ता - ययाति ची दूसरी पत्नी आणि ॥ कर्तात्वावन व्यक्ति , कचाची बहिन
देवयानी - ययाति ची पहिली पत्नी आणि कचाची बहिन
पुरु - शर्मिश्ता चा मुलगा।
अलका (2) - ययाति ची बल मैत्रीं आणि सोनेरी केसाची मुलगी...
मंदार, मुकुलिका , अंगराज बरेच जन...

No comments:

Post a Comment

Comments welcome :